आकाशात दिसले महादेव! क्रांती रेडकरच्या मुलींचा निरागस अनुभव, व्हिडीओवर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव”
kranti redkar mulinna aakashat disle mahadev shankar video viral : क्रांती रेडकर ने शेअर केलेल्या एका खास व्हिडीओत तिच्या जुळ्या मुलींनी आकाशात शंकर भगवान पाहिल्याचा अनुभव सांगितला. हा निरागस क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुक मिळवत आहे.