खुशबू तावडेने दाखवली सासरची झलक; कोल्हापुरातील घर, गोठा आणि मिसळचा व्ह्लॉग चाहत्यांच्या पसंतीस
khushboo tawade kolhapur home glimpse : अभिनेत्री खुशबू तावडेने तिच्या यूट्यूब चॅनेलवरून नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने पती संग्राम साळवीच्या कोल्हापुरातील घराची झलक दाखवली असून गोठा, मिसळ आणि मंदिरदर्शनासह सासरीचे क्षण चाहत्यांना अनुभवायला दिले आहेत.