लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये नवा ट्विस्ट: काव्याचा दमदार अवतार, रम्याला स्पष्ट इशारा
lagnanantar hoilach prem new twist kavya ramya : स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत पुन्हा एकदा नाट्यमय वळण आलं आहे. नव्या प्रोमोमध्ये काव्या, पार्थ आणि रम्या यांच्यातील प्रसंगामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.