रेवती लेलेचा लग्नानंतर व्हिएतनाममध्ये हनिमून; पतीसोबतचे रोमँटिक फोटो झाले व्हायरल
revati lele kaushik bhide honeymoon vietnam photos : “रेवती लेले” आणि कौशिक भिडे लग्नानंतर सध्या व्हिएतनाममध्ये हनिमूनचा आनंद घेत असून त्यांच्या रोमँटिक फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.