“७ वर्षांचा संघर्ष… काम न मिळाल्याने घरातच बसावं लागलं” – करण टॅक्करची मनाला भिडणारी कबुली
karan tacker sangharsh 7 varsh kam naslyaane gharbaslya anubhav : लोकप्रिय अभिनेता karan tacker ने करिअरच्या सुरुवातीच्या यशानंतर तब्बल सात वर्षे संघर्ष केला. तीन वर्षे घरातच बसावं लागल्याचा अनुभव त्याने मुलाखतीत सांगितला असून, हा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.