कमळीच्या नशीबी हार येणार की अनिकाचे फासे उलटे पडणार..?
kamli anika faceoff decision of fate : कमळी मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अनिका आणि कमळी यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. ‘सॉलिड प्रूफ’च्या दाव्यामुळे कमळीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून आता तिच्या नशिबाचा फैसला काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.