कामिनीच्या कारस्थानामुळे कमळी मृत्यूच्या दारात; राजनच्या रक्तदानातून उलगडणार नात्याचं रहस्य?
kamli malika rajan kamli mulgi satya twist : कमळी मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये कमळीचा जीव धोक्यात आला असून, दुर्मीळ रक्तगटामुळे राजन नकळत आपल्या लेकीच्या मदतीला धावून येणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.