लक्ष्मी निवास मधील संस्कारी सून आता ग्लॅमरस अवतारात; कल्याणी जाधव च्या बोल्ड लूकने चाहत्यांना दिला सुखद धक्का

Lakshmi Nivas fame Kalyani Jadhav Bold Photoshoot

Lakshmi Nivas fame Kalyani Jadhav Bold Photoshoot : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सोज्वळ निलांबरीची भूमिका साकारणारी कल्याणी जाधव हिने नुकत्याच शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. तिच्या या नव्या अंदाजाने चाहत्यांना अक्षरशः हैराण केले आहे.