मराठी अभिनेत्री काजल काटेने खरेदी केली आलिशान मर्सिडीज; सोशल मीडियावर शेअर केली ड्रीम कारची झलक
kajal kate new mercedes dream car : मराठी अभिनेत्री काजल काटे हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर ड्रीम कार खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. नव्या मर्सिडीज कारसह तिने चाहत्यांबरोबर आनंदाचा क्षण शेअर केला असून मनोरंजन विश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.