“विजया बाबरच्या कमळी मालिकेने गाठले न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर, मराठी अस्मितेला जागतिक मान”

marathi serial kamali times square vijaya babar

marathi serial kamali times square vijaya babar : झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेचा कबड्डी विशेष प्रोमो न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर प्रदर्शित होऊन इतिहास रचला. Vijaya Babar म्हणते, “ही कथा फक्त माझी नाही, तर हजारो मराठी मुलींची प्रेरणा आहे.”