जुई गडकरीची पंढरपूर वारी विठुरायाच्या दर्शनानंतर सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
jui gadkari pandharpur darshan anubhav : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीने पंढरपूर वारीचा पहिला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होत तिने मनाला भिडणारे शब्द लिहिले.