कर्करोगाशी लढणाऱ्या चिमुकल्याची इच्छा पूर्ण; जान्हवी किल्लेकरची भावुक भेट

janhvi killekar meets young cancer patient fan

janhvi killekar meets young cancer patient fan : दोन वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देणाऱ्या छोट्या चाहत्याला भेटण्यासाठी जान्हवी किल्लेकर थेट रुग्णालयात दाखल झाली. भावुक पोस्ट शेअर करत तिने सर्वांना त्या मुलासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली.

शिवने मदत केली नाही, पण मी त्याच्यासाठी भांडले जान्हवी किल्लेकर काय म्हणाली?

janhvi killekar shiv thakare golden card controversy

janhvi killekar shiv thakare golden card controversy : The 50 Marathi Show मधून बाहेर पडल्यानंतर जान्हवी किल्लेकर ने शिव ठाकरेला गोल्डन कार्ड दिल्याचा खुलासा केला. “मी त्याच्यासाठी भांडले होते,” असं म्हणत तिने तिची बाजू स्पष्ट मांडली.

थायलंडच्या बीचवर जान्हवी किल्लेकरचा हॉट अंदाज, बिकिनीत दिसली बोल्ड आणि ग्लॅमरस

janhvi killekar thailand beach hot look

janhvi killekar thailand beach hot look : जान्हवी किल्लेकर थायलंडमध्ये बीचवर मस्त एन्जॉय करताना बिकिनीत ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

सूरज चव्हाणच्या लग्नात जान्हवी किल्लेकरची धूम; पुष्कर जोग ची खास पोस्ट चर्चेत

suraj chavan wedding janhvi attention pushkar jog special post

suraj chavan wedding janhvi attention pushkar jog special post : सूरज चव्हाण–संजना यांच्या विवाहसोहळ्यात जान्हवी किल्लेकरची धम्माल ठरली हायलाइट; तर पुष्कर जोग ने केलेल्या हटके पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सूरज चव्हाणच्या साखरपुड्यात जान्हवीची ‘झटपट’ मदत; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

suraj chavan engagement video janhvi help

suraj chavan engagement video janhvi help : सूरज चव्हाण आणि संजनाचा साखरपुडा जलद पार पडला असून या सोहळ्यात जान्हवी किल्लेकरने केलेल्या ‘एक छोटीशी मदतीचा’ व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या चर्चेत आहे.