ताजे मासे, सुपारीच्या बागा आणि कोकणची माती जान्हवी किल्लेकरने दाखवली मुरुड-जंजिरा गावाची खास झलक
Jahnavi Killekar Murud Janjira village vlog : बिग बॉस मराठी मूळ घराघरात पोहोचलेली जान्हवी किल्लेकर नुकतीच कोकणातील मुरुड-जंजिरा येथील आपल्या मूळ गावी पोहोचली. ताज्या माशांपासून सुपारीच्या वाडीतल्या आठवणींपर्यंतचा हा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.