The 50 मध्ये जान्हवी किल्लेकरची दमदार एन्ट्री, फराह खान होस्ट; १ फेब्रुवारीपासून ग्रँड शो

the 50 show jahnavi killekar grand entry

the 50 show jahnavi killekar grand entry : कलर्स आणि जिओहॉटस्टारवर सुरू होणाऱ्या ‘The 50’ या रिअॅलिटी शोमध्ये जान्हवी किल्लेकर सहभागी होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली असून तिच्या एन्ट्रीमुळे शोची उत्सुकता आणखी वाढली आहे.

देवीचा उत्सव आणि असा डान्स? जान्हवी किल्लेकर यांनी राधा मुंबईकरवर व्यक्त केली नाराजी

jahnavi killekar criticizes radha mumbaikar dance

jahnavi killekar criticizes radha mumbaikar dance : बिग बॉस मराठी सीझन ६ सुरू असतानाच माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकर यांनी राधा मुंबईकरच्या डान्सवर सोशल मीडियातून प्रतिक्रिया दिली असून, देवीच्या उत्सवातील सादरीकरणावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

ताजे मासे, सुपारीच्या बागा आणि कोकणची माती  जान्हवी किल्लेकरने दाखवली मुरुड-जंजिरा गावाची खास झलक

Jahnavi Killekar Murud Janjira village vlog

Jahnavi Killekar Murud Janjira village vlog : बिग बॉस मराठी मूळ घराघरात पोहोचलेली जान्हवी किल्लेकर नुकतीच कोकणातील मुरुड-जंजिरा येथील आपल्या मूळ गावी पोहोचली. ताज्या माशांपासून सुपारीच्या वाडीतल्या आठवणींपर्यंतचा हा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मग दृष्ट कोणी लावली? जान्हवी किल्लेकरचा सवाल आजारपणानंतरचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

jahnavi killekar drusht question video

jahnavi killekar drusht question video : आजारपणातून सावरल्यानंतर जान्हवी किल्लेकर ने शेअर केलेल्या मजेशीर व्हिडिओवर नेटकऱ्यांनी ‘छोटा पुढारी’पासून ‘CID’पर्यंत भन्नाट कमेंट्स केल्या.

सूरजच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकरने तब्येत सुधारल्याचे सांगत व्हिडीओ शेअर केला

jahnavi killekar share suraj chavan wedding experience

jahnavi killekar share suraj chavan wedding experience : जान्हवी किल्लेकर ने सूरज चव्हाणच्या विवाहसोहळ्यानंतर दिलेल्या भावनिक प्रतिक्रियेत आपल्या प्रकृतीची माहिती देत संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानले. लग्नातील धावपळीमुळे तब्येत बिघडल्याचं नमूद करत ती आता पूर्णपणे ठणठणीत असल्याचं सांगितलं.

सूरजच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकर आजारी; रुग्णालयातून शेअर केलेल्या फोटोमुळे चाहत्यांची चिंता वाढली

jahnavi killekar hospital health update

jahnavi killekar hospital health update : सूरज चव्हाणच्या लग्नात धमाल केल्यानंतर अभिनेत्री Jahnavi Killekar अचानक अस्वस्थ झाली. रुग्णालयातून फोटो शेअर करत तिने दिलेल्या अपडेटनंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

सूरज चव्हाणच्या लग्नात जान्हवी किल्लेकर चा संताप; चाहत्यांच्या गर्दीमुळे थांबला विधी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

suraj chavan wedding janhavi killekar viral video

suraj chavan wedding janhavi killekar viral video : महाराष्ट्राचा ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाणच्या लग्नात चाहत्यांची प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ उडाला आणि जान्हवी किल्लेकर ला राग आवरला नाही. तिने माईक हातात घेत सर्वांना शांततेची विनंती केली आणि हा क्षण व्हायरल झाला आहे.

धनंजय पोवारची जान्हवी किल्लेकरसाठी खास कविता; शेवटी अभिनेत्रीने दिली धमकी, व्हिडीओ पाहिलात का?

dhananjay powar jahnavi killekar viral moment

dhananjay powar jahnavi killekar viral moment : ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धनंजयने जान्हवीसाठी लिहिलेल्या कवितेमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून, शेवटी अभिनेत्रीने दिलेल्या धमकीवर सर्वजण हसून लोटपोट झाले आहेत.