वांग्याचं भरीत ते प्रोटीन शेक… इंद्रनील कामतचं फिट डाएट रूटीन!

indraneil kamat diet fitness secret

indraneil kamat diet fitness secret : ‘वचन दिले तू मला’ फेम इंद्रनील कामत स्वतः बनवतो डबा, साखर आणि ब्रेडला कायमचा रामराम; फिटनेस आणि आहाराबाबत दिल्या खास टिप्स.