२१ वर्षांची साजिरी जोशी टीव्हीवर करणार धमाकेदार पदार्पण; लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकीचा नवा प्रवास सुरू

sajiri joshi tv debut mi honar superstar

sajiri joshi tv debut mi honar superstar : एप्रिल मे ९९ आणि बाई तुझ्या पायी मधून लक्षवेधी ठरलेली साजिरी जोशी आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४’ होस्ट करणार आहे.