पहिल प्रेम आणि कॉलेज काळातील ब्रेकअपबद्दल मनमोकळं बोलताना हृता दुर्गुळे म्हणाली”आईला सगळं कळलं होतं”

hruta durgule pahile prem ani breakup

hruta durgule pahile prem ani breakup : लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळेने (Hruta Durgule) तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल आणि कॉलेज काळातील ब्रेकअपच्या आठवणींबद्दल खुलासा केला आहे. ‘आरपार’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने हे अनुभव शेअर करताना आईसोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला.