सोशल मीडियावर वैयक्तिक टीका; “कपिल होनराव” ची संतप्त प्रतिक्रिया व्हायरल!

marathi actor kapil honrao reaction to troll on housewarming

marathi actor kapil honrao reaction to troll on housewarming : “कपिल होनराव” च्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर विचित्र आणि वैयक्तिक कमेंट; अभिनेत्याची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला — अशा ट्रोलिंगचा अतिरेक झालाय!