bigg boss 19 ’च्या घरात भावूक क्षण; सगळ्यांना हसवणारा प्रणीत मोरे पहिल्यांदाच रडला!

pranit more bigg boss 19 emotional moment diwali letter

pranit more bigg boss 19 emotional moment diwali letter : ‘बिग बॉस’च्या घरात नेहमी आपल्या विनोदी स्वभावाने सगळ्यांचं मनोरंजन करणारा प्रणीत मोरे यावेळी भावुक क्षणात हरवला. दिवाळीनिमित्त आलेलं घरचं पत्र वाचताना त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि घरातील सदस्यही भावनांनी भारावले.