ग्लॅमरस साडीत ‘कमळी’चा होळी स्पेशल डान्स, रितेश देशमुखच्या गाण्यावर भन्नाट ठेका!

kamali holi dance vijaya babar zee marathi

kamali holi dance vijaya babar zee marathi : ‘झी मराठी’वरील कमळी फेम विजया बाबर हिने होळी निमित्त रितेश देशमुखच्या गाण्यावर सादर केलेला खास डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हृषी सरांसोबतची तिची ऑफस्क्रीन केमिस्ट्री आणि ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.