लग्नानंतर थेट तुळजाभवानीच्या चरणी! जय दुधाणे-हर्षला पाटीलनं अशी केली नवीन वर्षाची सुरुवात

jay dudhane harshala patil tuljapur new year

jay dudhane harshala patil tuljapur new year : जय दुधाणे आणि हर्षला पाटील यांनी लग्नानंतर नवीन वर्षाची सुरुवात तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या दर्शनाने केली असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

भर मांडवात रोमँटिक क्षण; लग्नानंतर मराठी अभिनेत्याची खास पोस्ट – “तू, मी आणि आयुष्यभर…”

Jay Dudhane post after marriage goes viral

Jay Dudhane post after marriage goes viral : मराठी कलाविश्वात लग्नाचा सिझन सुरू असताना जय दुधाने यानेही हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधली आहे. पारंपरिक थाटात पार पडलेल्या या विवाहाचे खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शुभमंगल सावधान! जय दुधाणे अडकला लग्नबंधनात; हर्षला पाटीलसोबत सुरू केला आयुष्याचा नवा प्रवास

Jay Dudhane Marriage with Harshala Patil

Jay Dudhane Marriage with Harshala Patil : मराठी मनोरंजनविश्वात आनंदाची बातमी समोर आली आहे. बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणे याने त्याची मैत्रीण हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.