सुरभी भावेचा मालेगाव प्रकरणावर संताप; म्हणाली, “अशी कृत्यं करणाऱ्यांना त्वरित शिक्षा झालीच पाहिजे
malegaon incident surbhi bhave reaction : मालेगावमधील चिमुरडीवरील अत्याचारानंतर संपूर्ण राज्य हादरले असून अभिनेत्री सुरभी भावेने संताप व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. व्हिडीओद्वारे तिने प्रशासनाला जलद कारवाईची विनंती केली आहे.