Suraj Chavan Wedding : सूरज चव्हाण लग्नबंधनात! सासवडमध्ये थाटात पार पडला विवाहसोहळा
suraj chavan wedding ceremony saswad : सूरज चव्हाण अखेर विवाहबंधनात अडकला आहे. सासवडमध्ये झालेल्या या थाटामाटातील लग्नसोहळ्यात मराठी सिनेविश्वातील कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि चाहत्यांनी मोठी उपस्थिती लावली. नववधू संजनासोबतचे सूरजचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत