टीव्ही अभिनेत्री कल्याणी टिभेच्या आयुष्यात नवा अध्याय; मेहंदीने रंगला खास सोहळा
kalyani tibe mehendi ceremony wedding update : कल्याणी तिबे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिच्या घरी सुरू असलेल्या लग्नपूर्व विधींमधील मेहंदी सोहळ्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.