National Crush बनल्यानंतर गिरिजा ओक च्या आयुष्यात बदलांची चाहूल; “दरवाजा उघडतानाही आता…” म्हणत अभिनेत्रीचा नवीन खुलासा

girija oak national crush changes video

girija oak national crush changes video : गिरिजा ओक या ‘द लल्लनटॉप’ मुलाखतीनंतर देशभरात National Crush म्हणून ओळख मिळवत आहेत. या लोकप्रियतेनंतर तिच्या दैनंदिन आयुष्यात जाणवलेले बदल तिने नव्या व्हिडीओतून मनमोकळेपणाने सांगितले.

रातोरात व्हायरल झाल्यावर अभिनेत्री गिरीजा ओक ची मनमोकळी प्रतिक्रिया; मॉर्फ फोटोंवर संताप, चाहत्यांना केली जबाबदारीची विनंती

girija oak viral reaction social media

girija oak viral reaction social media : सोशल मीडियावर अचानक ट्रेंड झाल्यानंतर अभिनेत्री Girija Oak ने चाहत्यांचे आभार मानत व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया दिली. पण या व्हायरल वेडात पसरत असलेल्या मॉर्फ फोटोंवर तिने तीव्र नाराजी व्यक्त करत चाहत्यांना जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं.