एका तासाचे किती घेणार? सोशल मीडियावरून आलेल्या धक्कादायक मेसेजवर Girija Oak हिचा प्रामाणिक खुलासा

girija oak interview social media fame experience

girija oak interview social media fame experience : सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री गिरिजा ओक हिला आलेल्या विचित्र आणि त्रासदायक मेसेजेसबद्दल तीने पहिल्यांदाच मन मोकळं केलं. काहींनी तिचे फोटो मॉर्फ केले, तर एका व्यक्तीने तिला थेट “एका तासाचे किती?” असा प्रश्नही विचारला.