Girija Oak रातोरात चर्चेत; चाहत्याचा मजेशीर मेसेज वाचून अभिनेत्रीही थक्क!
girija oak overnight viral fan message story : गिरिजा ओक” अचानक नॅशनल क्रश म्हणून ट्रेंड होताच सोशल मीडियावर चाहत्यांचे वेगवेगळे मेसेज येऊ लागले. त्यातील एका अनोख्या मेसेजबद्दल अभिनेत्रीने नुकतंच सांगितलेलं किस्स्यासारखंच लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.