अभिनेत्री गायत्री दातार झाली एंगेज्ड; खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज फोटो सोशल मीडियावर व्हायरल
gayatri datar engagement instagram post : मराठी अभिनेत्री गायत्री दातार हिने गुपचूप साखरपुडा करत आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या खास फोटोंमुळे चाहत्यांसह मराठी कलाकारांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.