“लंडनच्या फ्लाइटसाठी बॅग भरली, पण शेवटच्या क्षणी संधी हातातून गेली!” – गायत्री दातारचा अनुभव

gayatri datar anubhav

gayatri datar anubhav : “लंडनसाठी बॅग पॅक करून तयार असतानाच चित्रपटातून वगळण्यात आल्याचा धक्कादायक अनुभव अभिनेत्री Gayatri Datar ने शेअर केला. मेहनत असूनही नशीब साथ देत नाही, हे वास्तव तिच्या शब्दांत स्पष्ट दिसलं.”