Bigg Boss 19 घरात गौरव खन्नाच्या पत्नीची सरप्राईज एन्ट्री; भावना, सल्ले आणि टास्कमुळे रंगला ‘फॅमिली वीक’
bigg boss 19 family week gaurav akanksha entry : बिग बॉस १९ च्या फॅमिली वीकमध्ये गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलाची धमाकेदार एन्ट्री; नवऱ्याला प्रणित मोरेपासून अंतर ठेवण्याचा दिला सल्ला, तर घरासाठी खास टास्कमध्येही केली भागीदारी.