गंधार खरपुडीकरचं स्वप्न साकार! पुण्यात घेतलं हक्काचं घर, दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांशी शेअर केली आनंदवार्ता
gandhar kharpudikar new home in pune : ‘लग्नाची बेडी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता गंधार खरपुडीकर आता नव्या घराचा मालक झाला आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्याने पुण्यात स्वतःचं घर घेतल्याची आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली.