क्रांती रेडकरचा भन्नाट किस्सा! वडिलांनीच ओळखलं नाही स्वतःच्या लेकीला
kranti redkar father did not recognize her funny moment : अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नुकताच एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने सांगितलेला अनुभव ऐकून चाहते हसून लोटपोट झाले आहेत. या व्हिडीओत तिने सांगितले की, एका दिवशी तिच्या वडिलांनीच तिला ओळखलं नाही आणि तिला “अनोळखी बाई” समजलं!