सायंकाळी ७ नंतर काहीही खाऊ नका! अभिनेत्री माधवी निमकरची फिटनेस टिप्स
madhavi nimkar fitness diet tips : अभिनेत्री माधवी निमकर तिच्या फिटनेससाठी काटेकोर आहार पद्धत पाळते. सकाळच्या नाश्त्यापासून सायंकाळी जेवणापर्यंत आणि वजन कमी करण्यासाठीच्या टिप्स जाणून घ्या.