३९ व्या वर्षीही इतकी फिट कशी दिसते प्रिया बापट? अभिनेत्रीने सांगितलं तिचं खऱ्या फिटनेसचं रहस्य

priya bapat fitness secret

priya bapat fitness secret : ३९ व्या वर्षातही प्रिया बापट तिच्या फिट, फ्रेश आणि एनर्जेटिक लूकमुळे चाहत्यांच्या नजरा खेचते. तिच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं गुपित काय? अभिनेत्रीने स्वतः सांगितलेली तिची “लाइफस्टाइल मंत्रा” जाणून घ्या.