दिवाळीचा जल्लोष! ‘काजळमाया’ फेम अक्षय केळकरने पत्नीसह साजरा केला पहिला दिवाळसण
akshay kelkar first Diwali festival with wife : ‘काजळमाया’ फेम अभिनेता अक्षय केळकरनं पत्नी साधना काकतकरसोबत लग्नानंतरचा पहिला दिवाळसण खास पद्धतीने साजरा केला. या सणाचा आनंद त्यानं गोड व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.