फक्त १५ एपिसोडनंतर Off-Air! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा अंतिम भाग जाहीर; ईशाच्या Exit मुळे प्रेक्षक संतापले

laxmichya paulani serial final episode update

laxmichya paulani serial final episode update : ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा शेवटचा भाग १२ डिसेंबरला प्रसारित होणार असून फक्त काही दिवसांत मालिका ऑफ एअर होत असल्याने प्रेक्षक नाराज आहेत. ईशा केसकरची अचानक एक्झिट आणि नव्या अध्यायाचा अल्पकालीन प्रवास चाहत्यांना पटला नाही.