‘Bigg Boss 19′ मध्ये मालती चहरची जीभ घसरली; नेहालवर कपड्यांवरून वैयक्तिक वादग्रस्त कमेंट”

bigg boss 19 home malti nehal drama

bigg boss 19 home malti nehal drama : ‘बिग बॉस 19’च्या घरात मालती चहर आणि नेहालमध्ये जोरदार वाद पेटला आहे. छोट्याशा गोष्टीवरून सुरू झालेलं हे भांडण कपड्यांवर केलेल्या कमेंटपर्यंत गेलं आणि घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.