फटाक्यांच्या आवाजाने अभिनेत्री करिश्मा तन्नाची झोपमोड; इन्स्टाग्रामवर संताप व्यक्त करत म्हणाली..

karishma tanna anger on firecrackers post

karishma tanna anger on firecrackers post : अभिनेत्री Karishma Tanna हिनं दिवाळीच्या फटाक्यांच्या आवाजामुळे झालेल्या त्रासाबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. तिनं पाळीव प्राण्यांच्या वेदना आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करत शांततेने सण साजरा करण्याचं आवाहन केलं.