घरच्या ‘लक्ष्मी’चं औक्षण करत रितेश देशमुखने साजरा केला दिवाळी पाडवा; खास व्हिडिओने जिंकली मनं
riteish deshmukh diwali celebration with family : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलीया यांनी यंदा मुंबईतच दिवाळी पाडवा साजरा केला. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमुळे लातूरला जाता आलं नाही, पण देशमुख परिवाराने घरच्या परंपरेने सण साजरा करत मन जिंकले.