लाडक्या पुतणीने केलं काकीचं औक्षण! Genelia Deshmukh भावुक; म्हणाली, “डोळे पाणावले…”

genelia deshmukh emotional moment

genelia deshmukh emotional moment : धनत्रयोदशीच्या शुभदिनी अभिनेत्री Genelia Deshmukh हिला तिच्या लाडक्या पुतणीने औक्षण करून एक खास आठवण दिली. या खास क्षणाचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.