अभिनेत्री दीक्षा काटकरचा साखरपुडा, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली चाहत्यांना गोड बातमी
diksha katkar engagement photos viral : मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि इन्फ्ल्यूएन्सर दीक्षा काटकर हिने साखरपुडा करत आयुष्याच्या नव्या टप्प्यात पाऊल टाकलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या रोमँटिक फोटोंमुळे तिचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत.