रेणुका शहाणे” यांचा स्पष्ट अनुभव; दैनंदिन मालिकांपासून दूर राहण्यामागचं खरं कारण त्यांनी उघड केलं

renuka shahane revealed her experience in interview

renuka shahane revealed her experience in interview : “रेणुका शहाणे” यांनी एका खास मुलाखतीत दैनंदिन मालिकांमध्ये काम करणं आपल्या स्वभावाला आणि जीवनशैलीला पूरक नसल्याचं स्पष्ट सांगितलं. १८ तासांच्या शिफ्टमुळे आलेल्या थकव्याबद्दलही त्या प्रामाणिकपणे बोलल्या.