पिंगा गं पोरी पिंगा’मधील मंजुषाचा प्रवास संपला; अमृता रावराणेची भावनिक एक्झिट

pinga gan pori pinga amruta raorane manjusha exit

pinga gan pori pinga amruta raorane manjusha exit : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मधून अभिनेत्री अमृता रावराणे हिनं मंजुषा या लक्षवेधी नकारात्मक भूमिकेला निरोप दिला असून तिच्या भावनिक पोस्टनं प्रेक्षकांच्या भावना दाटून आल्या आहेत.

क्रांती रेडकर दीपा परब ‘शर्ट’ कथेत एकत्र! बाईपण जिंदाबादमध्ये भावनिक प्रवास

kranti redkar deepa parab shirt story baipan zindabad

kranti redkar deepa parab shirt story baipan zindabad : क्रांती रेडकर दीपा परब पहिल्यांदाच एकत्र! ‘बाईपण जिंदाबाद’च्या ‘शर्ट’ कथेत वसुधा-मानसीच्या भूमिका. १६ नोव्हेंबरपासून कलर्स मराठीवर.