मालेगाव चिमुकली प्रकरणावर अभिज्ञा भावेचा संताप; “लक्षात ठेवा हा नराधम…” म्हणत व्यक्त केली तिखट प्रतिक्रिया

malegaon little girl incident abhidya bhave reaction

malegaon little girl incident abhidya bhave reaction : मालेगावमधील चिमुकलीवरील अमानुष कृत्याने राज्य हादरले असून अभिनेत्री अभिद्या भावे हिने संतप्त शब्दांत या घटनेचा निषेध करत समाजाला आरसा दाखवणारी पोस्ट शेअर केली.