नवऱ्याच्या जीवासाठी नंदिनीचा धाडसी निर्णय; लग्नानंतर होईलच प्रेम च्या नव्या प्रोमोमध्ये दिसणार ‘चकाचक बाई’चा वेडेपणा

lagnanantar hoilach prem nandini jiva new promo

lagnanantar hoilach prem nandini jiva new promo : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत नंदिनी आणि जीवामधील नातं अधिक घट्ट होत असतानाच, नवऱ्याच्या जीवासाठी नंदिनी टोकाचं पाऊल उचलताना दिसणार आहे. नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.