कॅब कॅन्सल केल्यानंतर अभिनेत्री गायत्री दातारला ड्रायव्हरकडून त्रास, सोशल मीडियावर मदतीची हाक
gayatri datar cab driver harassment pune news : अभिनेत्री “गायत्री दातार” हिला कॅब कॅन्सल केल्यानंतर ड्रायव्हरकडून सतत कॉल्स येत मानसिक त्रास दिल्याचा धक्कादायक अनुभव समोर आला आहे. घाबरलेल्या अवस्थेत तिने सोशल मीडियावर मदत मागितली आहे.