गौरव मोरेचं स्वप्न साकार; झोपडपट्टीतून उंच इमारतीत गृहप्रवेश,छाया कदम यांची भावनिक पोस्ट चर्चेत
gaurav more navin ghar chhaya kadam bhavnik post : “गौरव मोरे” ने पवईतील नव्या घरात गृहप्रवेश करत जीवनातील मोठं स्वप्न पूर्ण केलं. या खास प्रसंगी “छाया कदम” यांनी शेअर केलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.