Bigg Boss 19 : मालतीच्या टोमण्यांनी तान्याचा संयम सुटला; रडत रडत सोडला टास्क
bigg boss 19 maltine tanyala radavla : Bigg Boss 19 च्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान मालती चहर आणि तान्या मित्तल यांच्यात झालेलं वादावादीचं प्रकरण चर्चेत आलं आहे. मालतीनं केलेल्या कुटुंबीयांवरील वक्तव्यामुळे तान्या भावनिक झाली आणि टास्कमधून माघार घेतली.