जेव्हा शब्दांचा गैरवापर होतो तेव्हा मनही दुखतं माही विजच ठाम मत; जय भानुशालीसोबतच्या नात्याबाबत दिले स्पष्ट उत्तर
mahhi vij slams fake reports : सततच्या अफवा आणि सोशल मीडियावरील चर्चेनंतर अखेर माही विज पुढे सरसावत शांततेने प्रतिसाद दिला. जय भानुशालीसोबतच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा वाढत असताना, तिने स्वतःच्या शब्दांत सत्य सांगत मुलांवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली.