“सतीश शाह यांच्या निधनाने बॉलीवूड शोकमग्न; जिनिलीया देशमुखसह सेलिब्रिटींच्या भावना ओसंडल्या”
satish shah bollywood legend passes away : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत दुःखाचं वातावरण निर्माण झालं आहे. जिनिलीया देशमुख, विवेक ओबेरॉय, फराह खान यांसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.